ऐतिहासिक माहिती

इतिहास आणि बदल

शिरगाव गावचे ग्राम दैवत श्री.निनाई -पावडाई देवी आहे .दर वर्तषी गुढी पाडव्याला ग्राम दैवतेची दोन दिवसीय यात्रा असते.यामध्ये पहिल्या दिवशी मनाचे बैल गाडे व करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जातो व दुसरया दिवशी जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित केले जाते .सदर कर्यक्रम हे गाव वर्गनितून केले जातात तसेच गावच्या पूर्व बाजूस प.पु. बालदास महाराज यांचा समाधी मठ आहे . या ठिकाणी दर वर्षी कार्तिक वध्य द्वादशीला महाराजांचा ७ दिवस पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. या मध्ये सकाळी काकडा ,ज्ञानेश्वरी वाचन ,अभिषेख प्रवचन ,कीर्तन व जागर असे कार्य्क्रम आयोजित केले जातात .व ७ दिवस १२०० -१५०० भाविकांना महाप्रसाद दिला जातो ./मध्ययुगीन उल्लेख कमी असून, शिरगाव हा परिसर परंपरागतरीत्या शेतीवर अवलंबून होता. आसपासच्या भागात ऐतिहासिकदृष्ट्या मराठा-काळापासून नागरी व ग्रामस्थ जीवनाचा रुज दिसतो.गावात

ग्रामपंचायत — संचलन, जबाबदाऱ्या आणि स्थानिक प्रशासन

ग्राम पंचायत मार्फत गावात विविध योजना राबवल्या जातात्त ,ग्रा.प.मार्फत गावाला नियमित वेळेत स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो. वेळच्या वेळी पथ दिव्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते.

लोकसंख्या, समाजरचना व सांगाडा आकडे

2011 च्या जनगणनेनुसार, शिरगाव ची लोकसंख्या २३१६ इतकी आहे , कुटुंबाची संख्या ५८१ आहे. लिंग गुणोत्तर, बालसंख्या व समाजवर्ग यांचे तपशील उपलब्ध आहेत. शिरगाव ला स्वतःची ग्रामपंचायत आहे. स्थानिक विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, शाळा व इतर सुविधा ग्रामपंचायतीतून नियोजित व अंमलात आणल्या जातात.

शिक्षण आणि संस्था

शिरगाव गावामध्ये एकूण ३ प्राथमिक शाळा असून एक माध्यमिक व एक उच्च माध्यमिक शाळा आहे,शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.

आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संपर्क

गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत; स्थानिक सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.

धार्मिक-सांस्कृतिक जीवन आणि उत्सव

ग्राम दैवत श्री.निनाई -पावडाई देवी आहे .दर वर्तषी गुढी पाडव्याला ग्राम दैवतेची दोन दिवसीय यात्रा असते.यामध्ये पहिल्या दिवशी मनाचे बैल गाडे व करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला जातो व दुसरया दिवशी जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित केले जाते .सदर कर्यक्रम हे गाव वर्गनितून केले जातात तसेच गावच्या पूर्व बाजूस प.पु. बालदास महाराज यांचा समाधी मठ आहे . या ठिकाणी दर वर्षी कार्तिक वध्य द्वादशीला महाराजांचा ७ दिवस पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. या मध्ये सकाळी काकडा ,ज्ञानेश्वरी वाचन ,अभिषेख प्रवचन ,कीर्तन व जागर असे कार्य्क्रम आयोजित केले जातात .व ७ दिवस १२०० -१५०० भाविकांना महाप्रसाद दिला जातो