भौगोलिक माहिती
स्थानिकता
शिरगाव हा गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात येतो. जिल्ह्यापासून ५५ किमी अतरावर व तालुक्यापासून ५ किमी अतरावर आहे .गावाला मलकापूर हि मुख्य बाजार पेठ असून ते गावापासून ५ किमी अंतरावर आहे.
भौगोलिक संरचना
शिरगाव समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे. गावाच्या पश्चिमेकडून - पूर्वेस कडवी हि नदी गावाला दक्षिण बाजूस वळसा घालून वाहते .गावच्या दक्षिण बाजूकडून उत्तरेस शेत जमिनीचा पोत बदलत जातो . व तसे पिक पाणीही बदलत जाते.
जलवायू
शिरगाव मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात २० ते २५ °C असते.
कृषी
शिरगाव मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे.
प्राकृतिक साधनांची उपलब्धता
शिरगाव च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे.
संस्कृती आणि इतिहास
शिरगाव मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात.